चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. डी. एम. भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महर्षी वाल्मीकींची वेशभूषा केलेला विद्यार्थी शिव सावंत यांचा सत्कार करताना प्राचार्य व्ही. डी. मारणे. समवेत उपप्राचार्य टी. ए. वैद्य, एस. बी. बिनायक्या आदि.
गुरुपौर्णिमा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी
By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST