शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गुरू, संताच्या शिकवणीवर जीवन जगावे : सुदीक्षाजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:23 IST

सिडको : पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांना केले.

ठळक मुद्देसंत निरंकारी मिशन : आॅनलाईन मुक्ती पर्व

सिडको : पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांना केले.मुक्तीपर्व दिवसाच्या निमित्ताने गोविंद नगर येथील सत्संग भवन येथे आयोजित आॅनलाइन संत समागमामध्ये त्या बोलत होत्या. या आॅनलाइन संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक निरंकारी भक्तगणांनी सहभाग घेतला. संत निरंकारी मिशन दरवर्षी 15 आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना बरोबरच मुक्ति पर्व दिवस आयोजित करते .ज्यामध्ये मिशनचे अगोदरचे गुरु तसेच महान संतांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते. त्यामध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी, जगत माता बुद्धवन्तीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, पुज्य माता सविंदर हरदेवजी तसेच अशा अनेक भक्तांचा समावेशआहेज्यांनी मिशनचा सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश जना-जनापर्यंत पोचविण्यासाठी आपले जीवन वेचले ,असेही सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी सांगितलेप्रभू -परमात्म्याशी नाते जोडून जो सदाचारी जीवन जगतो तो मुक्तिचा अधिकारी बनतो. असेही त्या म्हणाल्या. या आॅनलाईन मुक्ती पर्व समागमामध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील निरंकारी मिशनच्या अनुयायांनी विचार, भक्तीरचना, भजन तसेच कवितांच्या माध्यमातून मिशनच्या पूर्वसूरिना आपली श्रद्धासुमने अर्पण करण्याबरोबरच त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरonlineऑनलाइन