शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुलवडी यांच्या वादनाने ‘तबला चिल्ला’चा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:36 IST

तबलावादनातील ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी वादन प्रकारांनी रंगलेल्या ‘तबला चिल्ला’चा ओंकार गुलवडी यांच्या वादनाने समारोप झाला. तत्पूर्वी तबला चिल्लाच्या सकाळच्या सत्रात बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवाँ यांच्या पारंपरिक रचनांचे केलेले सादरीकरण रसिकांचे विशेष आकर्षण ठरले.

ठळक मुद्देबापूसाहेब पटवर्धन यांचे वादन रंगले

नाशिक : तबलावादनातील ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी वादन प्रकारांनी रंगलेल्या ‘तबला चिल्ला’चा ओंकार गुलवडी यांच्या वादनाने समारोप झाला. तत्पूर्वी तबला चिल्लाच्या सकाळच्या सत्रात बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवाँ यांच्या पारंपरिक रचनांचे केलेले सादरीकरण रसिकांचे विशेष आकर्षण ठरले.आदिताल तबला अकादमीतर्फे सुरू असलेल्या तबला चिल्लाच्या अखेरच्या दिवशी रविवारी (दि. १३) सायंकाळच्या सत्रात दिगंबर सोनवणे यांनी दिल्ली घराण्याची पेशकश करताना पेशकार रंग, पारंपरिक तुक डे, अनाघात बंदिशीचे सादरीकरण केले. तर आग्रा येथील डॉ. निलू शर्मा यांनी त्रितालातील पारंपरिक बंदिशींचे सादरीकरण केले. या सत्रात पंडित ओमकार गुलवडी यांनी त्यांच्या पारंपरिक रचनांचे सादरीकरण करताना उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात पंडित बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवॉँ यांच्या पारंपरिक रचनांचे केलेले सादरीकरण तबला चिल्लाच्या समारोपाच्या दिवसाचे आकर्षण ठरले.त्यांच्यानंतर राम बोरगावकर व गणेश बोरगावकर यांनी एकत्रित बनारस घराण्याचे विविध वादनाचे प्रकार सादर केले. त्यांना रसिद कुलकर्णी, ज्ञानेश्वर सोनवणे, पुुष्कराज भागवत यांनी संवादिनीवर साथसंगत केली.यावेळी रसिक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक