शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जायगाव येथील शेतकऱ्यांना किड नियंत्रणाविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:36 IST

ाायगाव : क्रूषी संजिवनी सप्तहा निमित्ताने तालुका क्रूषी विभागाच्या वतीने जायगाव येथिल शेतकर्यांना सोयाबीन व मका किड नियंत्रणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देअनेकांना दुबार पेरणीची वेळ आली.

ाायगाव : क्रूषी संजिवनी सप्तहा निमित्ताने तालुका क्रूषी विभागाच्या वतीने जायगाव येथिल शेतकर्यांना सोयाबीन व मका किड नियंत्रणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.जायगाव येथिल मारूती मंदिर परिसरात तालुका कृषी अधिकारी ए. एच. गागरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीरात शेतकर्यांना सोयाबीन, मका पिकावरील कीड नियंत्रण तसेच फळबाग लागवड विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डाळींब, सिताफळ, चंदनशेती, फळबाग लागवड व नियोजन तसेच मार्केटींग आदी बाबत उपस्थित शेतकर्यांना क्रूषी सहाय्यक सचिन भगत यांनी मार्गदर्शन केले. तालुका क्रूषी अधिकारी गागरे यांनी पीक विमा योजना गोपिनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजने बाबतीत मार्गदर्शन केले. फाऊसाहेब फुंडकर फळलागवड, उन्नत शेती. सम्रुध्द शेतकरी आदी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी मंडल कृषी अधिकारी एम. आर. विठेकर सरपंच नलिनी गिते, उपसरपंच सुरेश गिते, कपोता पाणी वापर संस्थेचे अशोक बोडके, कैलास गिते, अमोल सानप, जगन्नाथ केदार, महादु गिते, शरद गामणे, संभाजी गायकवाड, भिमा गिते, गोविंद दिघोळे, नामदेव दिघोळे आदीसह शेतकरी उपस्थित होते.चौकट...यंदा शेतक-यांनी सोयाबीन पीकांची पेरणी वेळे आधीच केल्याने अनेकांना दुबार पेरणीची वेळ आली. क्रूषी विभागाने सांगितल्या प्रमाणे पेरणी झाली असती तर बियाणे वाया गेले नसते. अशाही परिस्थतीत लागवड झालेल्या पीकांची निगा कृषी विभागाच्या किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ठेवली तर उत्पादन चांगल्या प्रकारे शेतक-यांच्या हाती लागेल.- ए. एच. गागरे. तालुका कृषी अधिकारी, सिन्नर. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी