शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
3
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
4
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
5
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
6
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
7
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
8
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
9
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
10
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
11
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
12
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
13
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
14
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
15
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
16
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
17
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
18
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
19
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
20
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?

येवल्यातील पैठणी कारागिरांना मार्गदर्शन

By admin | Updated: July 14, 2014 00:29 IST

येवल्यातील पैठणी कारागिरांना मार्गदर्शन

येवला : पैठणी विणकरांना विणकामात सुलभता यावी व अल्पखर्ची तंत्रातून पैठणी विणकाम करता यावे या हेतूने केंद्रीय रेशीम बोर्ड मार्गदर्शन शिबिर कॅम्पचे आयोजन येवल्यात करण्यात आले होते.येथील शाकंभरी हातमाग व हस्तकला विणकर औद्योगिक सहकारी संस्थेने विणकरांसाठी या कॅम्पचे आयोजन केले होते. केंद्रीय रेशीम बोर्डचे कोल्हारकर, त्यागराजन (कोईम्बतूर) व जाधव यांनी या कॅम्पमध्ये उपस्थित विणकरांना प्रशिक्षण व माहिती दिली.पैठणी विणकरांना अल्पदरात जेकॉर्ड (डिझाईन) डॉबी, वाईडिंग क्रिया, कांडी भरण्याचे मशीन, कार्ड पंचिंग मशीन, न्यूमॅटिक कॉम्प्रेसर हे साहित्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.या योजनांचा लाभ घेण्यासाठी संस्थापक पातळीवर अर्ज करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश खेळकर यांनी विणकरांना शासनाच्या वतीने हातमाग अल्पदरात उपलब्ध करून देण्याची मागणी केली.या कार्यक्रमास शहरातील साळी, कोष्टी, क्षत्रिय, नागपुरे आदि समाजातील विणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)