शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘सैन्य दलातील संधी’विषयी इच्छुकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:19 IST

भारतीय सैन्याचे वायुदल, नौदल आणि आर्मी या तिन्ही सैन्य दलांत अधिकारी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.

नाशिक : भारतीय सैन्याचे वायुदल, नौदल आणि आर्मी या तिन्ही सैन्य दलांत अधिकारी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु, या संधी प्राप्त करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक गुणवत्तेसोबतच सदृढ शरीर आणि मुलाखतीसाठी स्वत:चा सर्वांगीन व्यक्तिमत्व विकास साधणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन रॅपिड फोर्सचे माजी कमांडर लेफ्टनंट कर्नल डी. आर. गोडबोले यांनी केले.बाबूभाई राठी सभागृहात महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरतर्फे भारतीय ‘सैन्य दलात अधिकारी म्हणून करिअरच्या संधी’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सैन्य दलात भरती होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता, बौद्धिक चाचणी, शारीरिक क्षमता, करावे लागणारे प्रयत्न, भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता, मुलाखतीची तयारी यासोबतच अधिकारी म्हणून भरती झाल्यानंतर मिळणारे फायदे याबाबत भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्रा. स्नेहा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. देशासाठी काम करण्याची इच्छा असतानाही भरती होता येत नाही त्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांतून निश्चितच सर्वांना फायदा होईल, असा विश्वास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना केले. उद्योजक चंद्रन नांबियार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक श्रीधर व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन हेमांगी दांडेकर यांनी केले. यावेळी सुनीता फाल्गून, स्वप्नील जैन, डॉ. मिथिला कापडणीस, सोनल दगडे आदींसह सैन्यदलात भरती होण्यास इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक