शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ंंंमहिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:49 IST

पेठ -शासकिय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेष करून महिला शिक्षिका मध्ये व्यक्तीमत्व विकास घडावा या उद्देशाने पेठ तालुक्यातील खास माहिला शिक्षिकांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

ठळक मुद्दे पेठ :तालुका महिला शिक्षिका कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा

सरकारी वकील अरु ण दोंदे यांनी महिलांविषयक कायदे व कलमांची माहिती दिली. इन्वरल क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ.मनिषा जगताप यांनी स्त्रियांचे आरोग्य व काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी कार्यशाळेस भेट देऊन शालेय अध्यापन व गुणवत्ता वाढीसाठी महिला शिक्षकांनी आपली कार्यक्षमता वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी महिला शिक्षकाशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. पेठ सारख्या अतिदुर्गम भागात ज्ञानदान करणाºया महिलया कर्मचाºयांचे त्यांनी कौतूक केले. यावेळी विशाखा समितीची स्थापना करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी प्रास्तविक तर मंदा जाधव यांनी सुत्रसंचलन केले. याप्रसंगी छाया पाटील, स्वरांजली पिंगळे, मिनल जयस्वाल, धनश्री कुवर,आदी उपस्थित होत्या -