शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

नायगाव परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 10:40 PM

नायगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डी मिश्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना बोर्डी मिश्रणाबाबत मार्गदर्शन

नायगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डी मिश्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.जोगलटेंभी येथे मालेगाव येथील मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत विक्रम भास्कर याने जोगलटेंभी येथे बोर्डो मिश्रण तयार करण्याचे, वापरण्याची योग्य पद्धत व फायदे तसेच बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. यावेळी निविष्ठांचे वेळेवर उपलब्ध कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी.के. सूर्यवंशी, शिक्षिका वाळुंज यांचेही मार्गदर्शन लाभले.यावेळी गावातील श्री नंदकिशोर शेळके, भाऊसाहेब कमोद, रामनाथ पवार, बाळासाहेब जेजूरकर इत्यादी  शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती