शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाच्या ताळमेळसाठी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:18 IST

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर विहित नमुन्यामध्ये उमेदवारांनी खर्च कसा सादर करावा लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन भवन येथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

नाशिक : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर विहित नमुन्यामध्ये उमेदवारांनी खर्च कसा सादर करावा लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन भवन येथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.भारत निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार निवडणूक काळात उमेदवारांनी केलेला खर्च निवडणूक खर्च निरीक्षकासमोर सादर करावा लागतो. यासाठी उमेदवारांनी कशाप्रकारे माहिती भरावी आणि खर्चामध्ये कोणते मुद्द्ये अपेक्षित आहेत याची माहिती उमेदवारांना देण्यात आली. खर्च निरीक्षकांनी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मूळ नोंदवह्या, दैनंदिन हिशेब नोंदी, निवडणूक खर्च गोषवारा आणि शपथपत्र याविषयीचे मार्गदर्शन केले. खर्च सादर करताना त्याच्या सत्यतेसाठी प्रमाणक बिले, खर्च विषयक कागदपत्रे, अभिलेख याची माहिती उमेदवारांना यावेळी देण्यात आली.ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असेल अशा उमेदवारांनादेखील खर्च सादर करावा लागणार आहे. अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारीपर्यंत करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील त्यांना द्यावा लागणार आहे. येत्या १९ तारखेपर्यंत उमेदवारांना मतदारसंघनिहाय निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार असल्याने त्यासाठीची व्यवस्था जिल्हा निवडणूक शाखेने केली आहे.माहिती द्यावी लागणारनिवडणूक काळात उमेदवारांनी प्रचारासाठी घेतलेले मेळावे, सभा मिरवणूक, प्रचारकार्य, प्रसार माध्यमे तसेच सोशल मीडियावरील खर्चाची माहिती उमेदवारांना सादर करावी लागणार आहे. पक्षाकडून आलेला फंड आणि कार्यकर्त्यांवर केलेल्या खर्चाची माहितीदेखील उमेदवारांना सादर करावी लागणार असून, त्यासाठीचे शपथपत्रदेखील द्यावे लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Governmentसरकार