शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ सणाला ‘जीएसटी’चा फटका जय्यत तयारी : ग्राहकांमध्ये नाराजी, तरीही उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:24 IST

ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा असलेला नाताळ तथा ख्रिसमस सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे.

ठळक मुद्देवस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध देखाव्याची तयारी घराघरांत

नाशिक : ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा असलेला नाताळ तथा ख्रिसमस सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली आहे. परंतु नाताळ सणासाठी लागणाºया सजावटीच्या वस्तूंवर १८ टक्के कर लागू करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर असला तरी सणाचा उत्साह कायम आहे.नाताळ सण जवळ आल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात नाताळसाठी लागणाºया वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून, सजावटीच्या वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. तसेच नवनवीन सजावटीच्या वस्तू बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये नवनवीन मेणबत्त्या, सजावटीच्या वस्तू, नवीन कपडे, नवनवीन स्टार, बेल्स, लॅस्टिकचे बॉल्स बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. नाताळ सणाची तयारी म्हणून लोकांनी घरांना रंगरंगोटी करणे, नवीन कपडे घेणे आदी तयारी सुरू आहे. तसेच या सणानिमित्त गव्हाणी उभारणे, म्हणजेच ख्रिस्त जन्माच्या देखाव्याची तयारी घराघरांत दिसून येत आहे. यासाठी आवश्यक असणाºया वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कॅरेल्स म्हणजे येथू ख्रिस्ताची गाणी त्याची प्रार्थना आदी जय्यत तयारी सुरू आहे.