शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:02 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती.

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती. यावेळी ग्रह, तारे व अवकाशाची माहिती नासाच्या सदस्य अपूर्वा जाखडी यांनी दिली. महापालिकेचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी, सावरकर जयंतीचे औचित्य साधून मुलांसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास मंडळाचे प्रकाश दीक्षित, ज्ञान प्रबोधिनीचे नेरकर, प्रदीप येवला, दिनेश मानभाव,  मोहन मानभाव, राजेंद्र आपटे, तातेड तसेच भाजपाचे देवदत्त जोशी, नंदू देसाई, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.भाजपा पंचवटी मंडलातर्फे जयंती साजरीभाजपा पंचवटी मंडलाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती स्वामिनारायणनगर येथील सावरकर स्मारकात साजरी करण्यात आली. आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरांनी आपल्या भाषणातून सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी पंचवटी प्रभाग सभापती पूनम धनगर, सुरेश खेताडे, नाना शिंदे, सोमनाथ बोडके, श्याम पिंपरकर, दिगंबर धुमाळ, मोहिनी भगरे, प्रियंका कानडे, गायत्री पाठक, महेश महंकाळे, रोहिणी दळवी, अंजू अभंगराव, मनोरमा पाटील, नामदेव हिरे, दीपक सानप, ऋ षिकेश अहेर, सुनील वाघ, संदीप जोशी, सुनील फरताळे, विलास कारेगावकर, कैलास आंबेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर