शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

सिन्नर नगरपरिषदेतर्फे शिवरायांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:24 IST

सिन्नर : नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष

माजी आमदार राजाभाऊ वाजे, गटनेते हेमंत वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मुख्याधिकारी संजय केदार यांच्या प्रमुख हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सिन्नर नगरपरिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी संजय केदार, नगरसेवक सुजाता तेलंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी मविप्रचे माजी संचालक कृष्णाजी भगत, नगरसेवक रामभाऊ लोणारे, विजय जाधव, संतोष शिंदे, श्रीकांत जाधव, गोविंद लोखंडे, मल्लू पाबळे, पंकज मोरे, रुपेश मुठे, सुजाता भगत, प्रतिभा नरोटे, सुजाता तेलंग, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, मालती भोळे, विजया बर्डे, मनोज भगत, गौरव घरटे, पंकज जाधव, सिन्नर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, कर निरीक्षक सचिन कापडणीस, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, लेखापाल विष्णू हाडके, विद्युत अभियंता अशोक कटारे, कैलास शिंगोटे, मणिलाल चौरे, दीपक भाटजिरे, दामू भांगरे, राकेश शिंदे, रोषण चव्हाण, निवृत्ती चव्हाण, राहुल आहेर, सचिन वारुंगसे, भानुदास घोरपडे, गोरख वाघ, ज्ञानेश्वर घेगडमल, अर्फात अत्तार, ताहीर शेख, दीपक पगारे आदी उपस्थित होते.सिन्नर वाचनालययेथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, विजय जाधव, सागर गुजर यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व वाचक उपस्थित होते.प्रहार संघटनेकडून संगीत भजनछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षातर्फे संगीत भजन कार्यक्रम पार पडला. संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गुरू संत तुकाराम महाराज व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शक्ती व भक्ती यांचा मिलापाचा संदेश देण्यासाठी भजन कार्यक्रम आयोजित केला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व शरद शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवजयंतीच्या वायफळ खर्चाला फाटा देऊन अपंगांना व्हील चेअर व सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यावेळी छत्रपतींना दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष दौलत धनगर, संदीप लोंढे, सुनील महाराज, शिवाजी गुंजाळ, गणपत नाठे, बापू सानप , जयदेव मानेकर,ज्ञानेश्वर वनवे, गणेश सानप, नामदेव चिने यांच्यासह कार्यकर्ते व वारकरी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकShivjayantiशिवजयंती