शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कळवण येथे शरद जोशींना यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:55 IST

कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देसर्वपक्षीयांतर्फेअभिवादन

कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे, मविप्र संचालक अशोक पवार, नारायण हिरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, कारभारी आहेर, विकास देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, सुधाकर पगार, नंदकुमार खैरनार, जयराम पगार, रामा पाटील, जगन पाटील, पोपट पवार, दशरथ बच्छाव, कृष्णा बच्छाव, शितलकुमार अहिरे, विष्णु बोरसे, कारभारी वाघ, गोविंद कोठावदे, घनश्याम पवार, माणिक देवरे, विलास रौंदळ, चंद्रकांत पवार, भिला पाटील, काशिनाथ गुंजाळ, दादाजी पाटील, दादा जाधव, योगेश खैरनार, दादा देशमुख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचkalwan-acकळवण