शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

संत सेना महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:19 IST

इंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देनाभिक समाजाचे आराध्यदैवत : सिडको, इंदिरानगर, पंचवटीसह भगूर परिसरात विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर / सिडको : नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण यादव व निलेश साळुंखे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जयवंतराव निकम शांताराम पगारे , कुंदन खरे, भानुदास मुरकुटे, सैंदाणे, सतीश भराडे, अभय जाधव, लक्ष्मीकांत जगताप, किरण खामखेडकर, विकास मगर, गिरीधर महाले, प्रमोद शिंदे, सचिन चित्ते, भूषण सूर्यवंशी, संतोष बोरसे, अशोक वारुळे ,रमेश वर्पे ,मयूर पवार, सचिन आहिरे, किरण सोनवणे, सूचित निकम ,विलास अहिरे ,संतोष सैंदाणे, विशाल मराठे, महेश चव्हाण, जीवन लाटे, मारुती घोडे, रवी अरधापुरे, गौरव पगारे उपस्थित होते.सिडकोत परिसर नाभिक समाज मंडळातर्फे ठेवण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहची रविवारी सांगता करण्यात आली. आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, सोपान सोनवणे, प्रवीण सोनवणे, अशोक सोनवणे, शंकर नाना निकम, अशोक ऐशी, सोमनाथ शिंदे, वसंतराव सावळे, सुरेश चित्ते, अमित कोळंबे, सुधाकर गायकवाड, महारु हिरे सुभाष सैदांणे, आप्पा सुर्यवंशी, महिला मंडळाचे अध्यक्ष लताताई सावळे, कुमुदिनी सोनवणे, सुशीला निकम, सविता सस्कर, रेखा जाधव उपस्थित होते.नाभिक समाज,भगूरभगुर : भगुर शहर नाभिक समाजाच्या वतीने श्री साईबाबा व श्री संतसेना महाराज मंदिर येथे पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.नाभिक समाजाचे जेष्ठ नेते मोहनराव मगर यांच्या हस्ते श्री संतसेना महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी विजय सोनवणे, बाळु कोरडे, रामदास दुधाडे, शेखर आहेर, राजेंद्र मोरे विश्वास वर्मा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.पंचवटी नाभिक समाज मंडळ पंचवटी : नाशिक शहर पंचवटी नाभिक समाज मंडळाचे वतीने श्री संतसेना महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मखमलाबाद ,इंद्रकुड हिरावाडी व नांदूरनाका येथे अभिवादन करण्यात आले. पंचवटी प्रभाग सभापती सुनिता पिगंळे व प्रमोद पालवे, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मानकर, रतन सांगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नारायण वाघ, कैलास वाघ, शिरीष जांभळे,संतोष रायकर संतोष वाघ, संतोष सोनवणे,दिपक मगर,मयुर रायकर,गजानन जगताप, सोमनाथ सुर्यवंशी ,रविंद्र मगर, शंकर चित्ते,आशोक चित्ते, रवि वारु ळे, ईश्वर सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :cidcoसिडकोNashikनाशिक