शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

महाराणा प्रताप यांना अभिवादन

By admin | Updated: June 2, 2014 00:35 IST

नाशिक : महाराणा प्रताप बहुद्देशीय मंडळाच्या वतीने वीर राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांची ४७४वी जयंती मुंबई नाका येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर ॲड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, स्थायी समिती अध्यक्ष रमेश धोंगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष ॲड. प्रल्हाद पवार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र सिसोदिया, धनंजय बेळे, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, किशोर गिरासे, अमरदीप सिसोदिया, डॉ. संजय पाटील आदि उपस्थित होते.

नाशिक : महाराणा प्रताप बहुद्देशीय मंडळाच्या वतीने वीर राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांची ४७४वी जयंती मुंबई नाका येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी महापौर ॲड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, स्थायी समिती अध्यक्ष रमेश धोंगडे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष ॲड. प्रल्हाद पवार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र सिसोदिया, धनंजय बेळे, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, किशोर गिरासे, अमरदीप सिसोदिया, डॉ. संजय पाटील आदि उपस्थित होते. -फोटो कॅप्शन : मुंबई नाका येथे महाराणा प्रताप यांना अभिवादन करताना महापौर ॲड. यतिन वाघ. समवेत आमदार वसंत गिते, रमेश धोंगडे, ॲड. प्रल्हाद पवार, जितेंद्र सिसोदिया, धनंजय बेळे, रामसिंग बावरी, जयप्रकाश गिरासे, किशोर गिरासे, अमरदीप सिसोदिया, डॉ. संजय पाटील आदि.मोफत आरोग्य तपासणी शिबिरसिडको : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त विजयनगर येथील स्वामी क्रिटीकल हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज बिरारीस, डॉ. उल्हास कुटे, डॉ. सागर कासार, डॉ. जे. डी. आंधळे यांनी आरोग्य तपासणी केली. मनोज किल्लेदार, सुयश जगताप, ममता साहू, कोमल भोगे यांनी संयोजन केले. फोटो - महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सिडकोत आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिमापूजन करताना डॉ. पंकज बिरारीस, डॉ. सागर कासार, डॉ. उल्हास कुटे, डॉ. जे. डी. आंधळे आदि. धनगर समाजाचा मेळावा उत्साहात नाशिक : धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी मोदी सरकार प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी केले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिंडोरी तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे कार्यकर्ते रवींद्र ढेपले होते. याप्रसंगी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक सुनील केदार, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव, कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी, भाजपा तालुका सरचिटणीस संजय कावळे, भाजयुमो सरचिटणीस ज्ञानेश्वर ढेपले, मनोज मोगरे, बाळासाहेब ढेपले, संजय सेंद्रे आदि उपस्थित होते. देवीदास वानले यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोगरे यांनी आभार मानले.