शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खेड-टाकेद गटात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 01:32 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड-टाकेद गटातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्यावस्त्यांसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देआरोग्य केंद्रातील रुग्णांना, गरोदर महिला, माता आदींना फळे आणि बिस्किटाचे वाटप.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील खेड-टाकेद गटातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्यावस्त्यांसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील खेड-टाकेद गटात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार माणिक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे यांच्या नेतृत्वाखाली खेड-टाकेद गटातील विविध गावांतील वाड्यावस्त्यांमधील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच दलित वस्तीतील लहान मुलांना एसएमबीटी रुग्णालयातील व धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना, गरोदर महिला, माता आदींना फळे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी प्रत्येक गावात ठिकठिकाणी जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, उपतालुकाध्यक्ष नथु पिचड, तालुका सहसरचिटणीस सुदाम शिंदे, उपतालुकाध्यक्ष तेलोरे, गटप्रमुख वसंत भोसले, गण प्रमुख भिका पानसरे, राम शिंदे, महेश गाढवे, सोपान टोचे, पांडू गाढवे, दिलीप पोटकुले, अरुण खतेले, देवराम खतेले आदींसह विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरigatpuri-acइगतपुरी