कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
जोशी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:08 IST