शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
4
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
5
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
7
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
8
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
9
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
10
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
11
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
12
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
13
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
15
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
16
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
17
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
18
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
19
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
20
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

आंबेडकर जयंती समितीतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:00 IST

परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पवननगर बसस्टॉपवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदप्रणित पवननगर शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती उत्सवप्रसंगी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते

सिडको : परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पवननगर बसस्टॉपवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदप्रणित पवननगर शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित जयंती उत्सवप्रसंगी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक व समता परिषदेचे शहर अध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी केले होते. यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे, नगरसेवक नीलेश ठाकरे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, बाळासाहेब दराडे, अध्यक्ष बबलू सोनवणे, विशाल पगारे, रामदास जाधव, अतुल भामरे, अजय घुले, राजेंद्र शाह, धनंजय भावसार, आनंद सोनवणे, तुषार देवरे, मदन जमदाडे, राजू वराडे, धनाजी लगड, स्वप्नील पाटील, जिभाऊ बच्छाव, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान सम्यक विचार मंच, रमाई महिला मंच, सुनील जगताप मित्रमंडळ, भीमयोद्धा युवा फाउंडेशन, ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था सिडको, सम्राट सोशल ग्रुप, त्रिशरण बुद्ध विहार, सह्याद्रीनगर मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ वडाळा, हिंदूराजा मित्रमंडळ हनुमान चौक, सम्राट मित्रमंडळ, टेंभी नाका मित्रमंडळाद्वारे डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सार्वजनिक जयंती महोत्सव समितीसिडको येथील उत्तमनगर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांना अभिवादन करताना आमदार अपूर्व हिरे, भाजपा नेते सुनील बागुल, आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक संजय साबळे, प्रकाश लोंढे, नगरसेवक श्याम साबळे, मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, डी. जी. सूर्यवंशी, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, संजय भामरे, शीतल भामरे, दीपक मटाले, इक्बाल शेख, बाळा दराडे, मदन जमधाडे, शशी गरुड, सचिन आहिरे, विनोद केदार, आशिष मोरे, सागर दोंदे, तुषार दोंदे, बाळा साबळे, कुणाल तांदळे, संजय जाधव, जिभाऊ बच्छाव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती