शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:08 IST

जानोरी : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील अहिल्यादेवी होळकर कला, क्र ीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्दे युवकांनी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी विचार व्यक्त केले.

जानोरी : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील अहिल्यादेवी होळकर कला, क्र ीडा व सांस्कृतिक युवा मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रतिमापूजन माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाकेराव मौले व सामाजिक कार्यकर्ते ओंकार मोगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष भारत ढेपले यांनी केले. याप्रसंगी मान्यवर व युवकांनी होळकर यांच्या जीवन कार्याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्र मास ज्येष्ठ नागरिक कारभारी ढेपले, रामदास मोगरे, विकास सोसायटी संचालक मनोज मोगरे, धनंजय वानले, नितीन मोगरे, सुरेश दैणे, सुनील ढेपले, गजेश्वर शेंद्रे, योगेश वानले, वासुदेव ढेपले, ललित टेपले, हर्षल ढेपले, शुभम ढेपले, अविनाश जाधव, ओम मोगरे, वेदांत शेंद्रे सह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्र माचे स्ुूत्रसंचालन अक्षय मोगरे तर आभार निखिल दैने यांनी मानले. 

टॅग्स :dindori-acदिंडोरीNashikनाशिक