शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा वाटाणा, गाजराची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:24 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढल्याने अन्य सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव घसरलेले आहेत. पंधरवड्यापूर्वी शंभर रुपये प्रति किलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर शुक्रवारी ३५ रुपये किलोवर आल्याने तसेच नाशिकसह राज्यातील अन्य सर्वच बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहेत.

ठळक मुद्देबाजारभाव घसरले : मुंबईच्या निर्यातीवर परिणाम

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढल्याने अन्य सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव घसरलेले आहेत. पंधरवड्यापूर्वी शंभर रुपये प्रति किलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर शुक्रवारी ३५ रुपये किलोवर आल्याने तसेच नाशिकसह राज्यातील अन्य सर्वच बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहेत.मुंबईच्या बाजारात पर राज्यांतील माल मोठ्या प्रमाणावर आयात झाल्यामुळे नाशिकच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. हिवाळ्याच्या कालावधित वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीच बाजारभावात घसरण होतअसल्याचे नाशिक कृषीबाजार समितीतील भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले. ग्राहकांनाकिरकोळ बाजारात वाटाणा ३५ रुपये, तर गाजर १५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.नाशिक बाजार समितीतून मुंबई शहर व उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात भाजीपाला मालाची निर्यात केली जाते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, इंदूर आणि ग्वाल्हेर या भागातूनसध्या मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत आहे पंधरवड्यापूर्वी १२० रुपये प्रति किलो दराने वाटाणा विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत. मुंबई शहरात मध्य प्रदेश तसेच गुजरात राज्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्याने आणि त्यातच हिरवा वाटाणा व गाजर आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहे. वर्षभरात नोव्हेंबरपासून काही महिने वाटाणा बाजारात विक्रीसाठी येत असतो.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी