शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महामस्तकाभिषेकाची जय्यत तयारी

By admin | Updated: February 17, 2016 23:23 IST

मांगीतुंगी : प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

मांगीतुंगी : येथील भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट विशालकाय मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सात दिवसांच्या पंचकल्याणक विधी विविध मंत्रोचारात विधिवत पूजेने उत्साहात संपन्न झाला. आजपासून (दि.१८) भगवान वृषभदेवाच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला प्रारंभ होणार असून, सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.भगवान वृषभदेवाचा गेल्या ११ फेब्रुवारीपासून येथील सर्वतोभद्र महलात सलग सात दिवस गणिनीप्रमुख ज्ञानमती माता, चंदनामती माता, रवींद्रकीर्ती स्वामी, आचार्य अनेकांतसागर महाराज यांच्यासह सात पुरोहितांच्या मंत्रोचाराने विधिवत पूजा करून कल्याणक सोहळ्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.दरम्यान आजपासून (दि.18) मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याला प्रारंभ होत आहे.हा अभिषेक पाचहजार लिटर दुध ,दोन टन दही,एक टन तुपाने करण्यात येणार आहे.सकाळी 7 वाजेपासून या सोहळ्यास सुरु वात होणार असून तीन टन विविध प्रकारचे फुले देखील आणली आहेत .या सोहळ्यासाठी सात प्रमुख पुरोहितांच्या हस्ते मंत्रघोष करण्यात येणार आहेत.हा सोहळा दि.18 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत चालणार आहे.या सोहळ्या दरम्यान दररोज सर्वतोभद्र महलात विविध सांस्कृतिक कार्यक्र म ,भिक्तगीते आण िनाटकांचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी दररोज पंधरा ते वीस हजार भाविक हजेरी लावतील असा अंदाज समतिीने वर्तिवला आहे.त्यामुळे येत्या 23 तारखे पर्यत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.असे असले तरी पोलीस बळ मात्र कमी करण्यात आले आहे. मांगीतुंगी: येथील सुरु असलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या पंचकल्यानक महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी दररोज चाळीस ते पन्नास हजार भाविक हजेरी लावत आहेत.या भाविकांसाठी इंदूर येथील अगरबत्ती उद्योजक झांजरी परिवाराने अल्पदरात चहा ,दुध,पोहे आण िउसाचा रस उपलब्ध करून स्वत: सेवा देत असून हा जमा होणारा सर्व पैसा मूर्ती विकासासाठी दान करणार आहेत.इंदूर येथील भाविक व अगरबत्ती उद्योजक माणकिचंद जैन त्यांचे सुपुत्र विमलकुमार,राजेंद्रकुमार,सतीशकुमार यांच्यासह परिवारातील नऊ सदस्य या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.या परिवाराची भगवान ऋषभदेव यांच्यावर अफाट श्रध्दा आण िभक्ती आहे.त्यांनी या सोहळ्यासाठी येणार्या भाविकांसाठी अल्पदरात मिनरल वॉटरच्या बाटल्या ,पोहे,चहा,दुध आण िउसाचा रस उपलब्ध करून देण्याचा मानस होता .या परिवाराने मूर्ती निर्माण समतिीकडे तसा प्रस्ताव सादर केला .त्याला समतिीने सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य सभामंडप जवळ जागा उपलब्ध करून दिली .या जागेवर झांजरी परिवाराने मोफत उसाचा रस,दोन रु पयात पोहे,एक रु पयात चहा,एक रु पयात दुध आण िपाच रु पयात पाण्याची बाटली उपलब्ध करून दिले आहेत.सकाळी साडे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा सर्व परिवार भाविकांना स्वत: सेवा देत आहे.हा उपक्र म 13 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत ही सेवा सुरु राहणार असून हा जमा होणारा सर्व पैसा मूर्ती विकासासाठी दान करणार आहेत.त्याच्या या उपक्र माला भाविकांकडून उत्स्पुर्थ प्रतिसाद मिळत असून दररोज चाळीस ते पन्नास हजार भाविक या उपक्र माचा लाभ घेत आहेत.