शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे गवत निमित्ती रोपवाटीका यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 17:05 IST

राजापुर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावाजवळ पिशव्या व त्यात गवती बि टाकून सध्यस्थितीमध्ये चांगल्याप्रकारे गवती रोपांची वाढ डौलदार होताना दिसत आहेत. वडपाझर तलावातील पाणी हे सौरऊर्जा पंपाच्या सहाय्याने उचलून वडपाटी पाझर तलावाजवळ एक बिघा जागेत हरिण, काळवीट आदी वन्य प्राण्यांची भुक भागविण्यायासाठी वन विभागाच्या वतीने गवती कुरण रोपवाटिका तयार केली आहे.

ठळक मुद्देराजापूर ममदापूर संवर्धन राखीव बरोबर गवती कुरणांचा विकास होणार आहे.

राजापुर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावाजवळ पिशव्या व त्यात गवती बि टाकून सध्यस्थितीमध्ये चांगल्याप्रकारे गवती रोपांची वाढ डौलदार होताना दिसत आहेत. वडपाझर तलावातील पाणी हे सौरऊर्जा पंपाच्या सहाय्याने उचलून वडपाटी पाझर तलावाजवळ एक बिघा जागेत हरिण, काळवीट आदी वन्य प्राण्यांची भुक भागविण्यायासाठी वन विभागाच्या वतीने गवती कुरण रोपवाटिका तयार केली आहे.वन विभागाने व्यवस्थापन करून राजापूर वन विभाग व ममदापूर वन संवर्धन राखीव जागेमध्ये वन्यप्राण्यांसाठी पोषक अश्या गवताची निर्मिती करण्यात येत आहे. या गवतामुळे काळविटांना मुबलक प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे गवत उपलब्ध होणार आहे.ममदापूर संवर्धन राखीव मध्ये हेमाटा, पोवण्या, मारवेल अंजन, दीनानाथ धामण, दशरथ, डोंगरी इत्यादी प्रकारातील गवताच्या प्रजाती तयार केल्या आहेत. या गवताची लागवड ही पावसाळ्यामध्ये केली जाणार आहेत. वन विभागाच्या वन जंगलात या गवताची लागवड करून काळवीट, हरण आदी प्राण्याच्या अन्नासाठी होणारी वणवण थांबणार आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्याने उत्तम अशी रोपवाटिकेची निर्मिती केली आहे. . ममदापूर संवर्धनमध्ये अशी लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या गवताच्या लागवडीमुळे ममदापूर संवर्धन राखीव मधील जैवविविधता जपली जाणार आहे. राजापूर ममदापूर संवर्धन राखीव बरोबर गवती कुरणांचा विकास होणार आहे.या करीता डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक वनसंरक्षक मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वनपरिक्षेत्र अधिकारी येवला बशीर शेख, एम. बी. पवार, वनपाल राजापूर, पी. एस. पाटील, वनरक्षक येवला, जी. आर. हरगावकर वनरक्षक, राजापूर ममदापूर वन बीटचे ज्ञानेशवर वाघ, पोपट वाघ हे वन कर्मचारी या रोपवाटीकेची देखभाल वन मजूर राजापूर मच्छिंद्र ठाकरे, सोमनाथ ठाकरे हे गवती कुरण यशस्वी होण्यास प्रयत्न करीत आहेत. 

टॅग्स :forest departmentवनविभागRural Developmentग्रामीण विकास