शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाचे मनुके, कांद्याचा झाला वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:26 IST

जळगाव नेऊर : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरिपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतकºयांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

जळगाव नेऊर : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरिपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतकºयांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकºयांना बसला. वर्षभर मेहनत घेऊन पिकवलेली द्राक्षे मातीमोल भावाने विकावी लागली. यामुळे झालेला खर्चदेखील वसूल झाला नाही. काही शेतकºयांच्या द्राक्षबागेत झाडावरच मनुके तयार झाली, तर अनेक शेतकºयांनी आहे त्या द्राक्षबागा खाली केल्या. द्राक्षांपाठोपाठ कांदा भाव कोसळले.आता, बाजार समित्या सुरू झाल्या; पण मिळणाºया भावाने शेतकºयांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाजीपाल्याचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अनेक शेतकºयांनी आपल्या भाजीपाला पिकावर नांगर फिरवला तर काही शेतकºयांनी भाजीपाला शेतात जनावरे सोडून दिली. कोरोनाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकºयांपुढे खरिपाच्या भांडवलाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.-----------------------बाजार समिती बंदनिर्यात खुली होण्याच्या आशेवर अनेक शेतकºयांनी कांदासाठवला आणि ऐनवेळी कोरोनाचा प्रकोप वाढला. लॉकडाउन, संचारबंदीत बाजार समिती चालू-बंद राहिल्यानेकांदा उत्पादक शेतकºयांनामिळेल त्या दराने कांदा विक्र ी करावा लागला.------------------------नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोबीचे हजार कंद घेऊन गेलो असता कवडीमोल दरात, म्हणजे एक कोबी कंदाला एक रु पया तर काही कंद पन्नास पैसेप्रति विकला गेला. गाडीचे भाडे अठराशे रु पये होते. परत येतांना निम्मा कोबी जनावरांना टाकून दिला. अशा परिस्थितीत खरीप पिके उभी कशी करायची?- अर्जुन दाते, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक