शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव नेऊर परिसरात द्राक्ष बागायतदार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली.

ठळक मुद्देसावध पवित्रा । छाटण्या उशिराने होेण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली.जे काही वाचल्या त्या बागांवर डावणी रोगाने आक्रमक केल्यामुळे बºयाच बागा सगळा खर्च करून सोडून देण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर आली, तर उशिराच्या बागा उत्तम आल्या. आता चार पैसे पदरात पडतील असे वाटत असतानाच कोरोना संकट उभे राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत.मागील वर्षी द्राक्षबागा छाटणीनंतर सुरू झालेला पावसायामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या द्राक्षबागा समस्यांच्या विळख्यात सापडल्याने गळ, कुज, डावणी, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांना फटका बसला. अर्ली द्राक्ष छाटणीकरावी की नाही?मागील वर्षी सर्वात जास्त फटका बसला तो द्राक्ष उत्पादक शेतकºयांना. अर्ली द्राक्षबागा अतिवृष्टीमुळे कुज, डावनी, भुरी, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागांवर परिणाम झाला, तर उशिरा छाटलेल्या बागा कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने अनेक शेतकºयांच्या द्राक्षबागेत व्यापाºयांअभावी झाडावरच मनुके तयार झाल्यामुळे यावर्षी शेतकरी अर्ली द्राक्ष छाटणी करावी की नाही अशा संभ्रमात पडला आहे.मागील वर्षी १ सप्टेंबरला छाटणी केली; पण छाटणी केल्यानंतर वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने द्राक्षाची कुज होऊन घड गळाल्याने व नंतर डावणीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्यामुळे यावर्षी द्राक्ष छाटणी उशिरा घेण्याचा निर्णय घेतला.- नवनाथ शिंदे,द्राक्ष उत्पादक,जळगाव नेऊर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती