शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष निर्यातदाराना नविन कोरोना व्हायरसची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:11 IST

खेडगाव : दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम आर्ली द्राक्ष हंगाम पंधरा दिवसात चालू होण्याची शक्यता असताना ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेरील देशात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा द्राक्ष निर्यातीला फटका बसणार कि काय यांमुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांमुळे द्राक्ष निर्यात करणा-यां युनिटने आपली भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देद्राक्ष निर्यातीमध्ये गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात महत्व देणार

खेडगाव : दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम आर्ली द्राक्ष हंगाम पंधरा दिवसात चालू होण्याची शक्यता असताना ब्रिटन मध्ये आढळून आलेल्या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेरील देशात पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यास पुन्हा द्राक्ष निर्यातीला फटका बसणार कि काय यांमुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांमुळे द्राक्ष निर्यात करणा-यां युनिटने आपली भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांना मागदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मागील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लॉकडाऊन नसल्यामुळे या दोन महिन्यात निर्यातीला फटका बसलेला नव्हता मात्र १५ मार्चनंतर जगात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झापाटल्याने वाढल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यातीला फटका बसला होता चालू हंगाम ब्रिटनमध्ये कोरोनाचा नविन विषाणू आढळून आल्यांमुळे द्राक्ष निर्यातदार धास्तावले आहे.                 त्यांत मागील वर्षी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षची गुणवत्ता कमी झाल्यांमुळे चालू वर्षी बाहेर देशाची निर्यातक्षम द्राक्षाची मागणी १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्यांचे बोलले जात आहे त्यांमुळे आरली हंगामातील द्राक्षच्या गुणवत्तेवर पुढील मागणी अवलंबून असल्यामुळे आता होणा-यां द्राक्ष निर्यातीमध्ये गुणवत्तेला मोठ्या प्रमाणात महत्व देणार असल्यांचे बोलले जाते त्याप्रमाणे द्राक्ष निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असून त्यामध्ये कंटेनर व जहाजांच्या भाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे यांचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर होणार की काय हा प्रश्न अनुत्तरित आहे .या नविन कोरोना विषाणूमुळे बाहेर देशात लॉकडाऊन झाल्यास देशांतर्गत निर्यातक्षम द्राक्षला कुठेही बाजार पेठ उपलब्ध झालेली नाही त्यामुळे द्राक्षनिर्यातदार युनिटने आशी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी उपायोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने द्राक्ष निर्यातीला कोणत्याही प्रकारे फटका बसणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .नाही तर मगील वर्षी द्राक्ष हंगामाला जो फटका तो फटका पुन्हा द्राक्ष उत्पादकांना बसल्यास द्राक्षशेती धोक्यात येणार असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे .

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी