शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 01:40 IST

मालेगाव तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.

मालेगाव : तालुक्यातील ७१ गावांमधील प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या ४० हजार १३८ लाभार्थी शेतकºयांच्या नावावर पहिल्या टप्प्यात १६ कोटी ९२ लाख ८३ हजार ९७६ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिली.खरीप २०१८ मधील दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे. दोन हेक्टरपर्यंत कोरडवाहू क्षेत्र असणाºया शेतकºयांना १३ हजार ६०० तर बहुवार्षिक फळबाग क्षेत्र असलेले शेतकºयांना ३६ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाच्या पन्नास टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात जमा करण्यात आली आहे. महसुल विभागाने शासनाकडे ८७ कोटी २८ लाख २३ हजार १८ रुपये मागणी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तालुक्याला १६ कोटी ९४ लाख २४ हजार ५२८ रुपये प्राप्त झाले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महसुल विभागाने गावनिहाय पात्र शेतकºयांच्या याद्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले होते. ७१ गावांमधील ४० हजार १३८ शेतकºयांच्या नावावर अनुदान वर्ग करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्के रक्कम दिली जाणार आहे. यात कोरडवाहू शेतकºयाला ६ हजार ८०० ते बहुवार्षिक फळबागधारक शेतकºयाला १८ हजार रुपये अनुदान दिले जाणार असल्याची माहिती तहसिलदार देवरे यांनी दिली.तालुक्यातील दीडशे गावांमधील १ लाख १० हजार १६० शेतकºयांना शासनाने ८७ कोटी ८८ लाख २३ हजार १८ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आहे. पहिल्या टप्प्यात केवळ १६ कोटी ९४ लाख २४ हजार ५२८ रुपये प्राप्त झाले आहे.२ हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवFarmerशेतकरीMONEYपैसाGovernmentसरकार