शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आजोबाच्या खूनप्रकरणी नातवाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 18:42 IST

कुंदेवाडीची घटना : निफाड न्यायालयाचा निकाल

ठळक मुद्देसदर खटल्यात सरकार पक्षातर्फेसहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. रमेश कापसे यांनी एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविली.

लासलगाव : खर्चासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरु न सख्ख्या आजोबाचा खून केल्याप्रकरणी अंकुश सोमनाथ बर्डे (रा. कुंदेवाडी, ता. निफाड) या नातवास निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, ५ एप्रिल २०१८ रोजी बबन महादु जाधव (वय ६०) रा. खडक ओझर, ता. चांदवड हे आपल्या झोपडीत बसलेले असतांना तेथे रहायला आलेला मुलीचा मुलगा अंकुश सोमनाथ बर्डे (वय २२) हा खर्चासाठी पैशाची मागणी करत होता. त्यास बबन जाधव यांनी नकार दिला व तू येथुन निघुन जा, आमचे घरात राहू नको असे सांगितल्याचा त्याला राग आला. त्यामुळे अंकुश याने बांबुच्या सहाय्याने बबन जाधव यांच्या डोक्यावर व तोंडावर मारत जखमी केले. मात्र वैद्यकिय उपचार सुरु असतांना बबन जाधव यांचा मृत्यू झाल्याने अंकुश बर्डे याचेविरु ध्द वडनेभैरव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अरु ण पाटील यांनी निफाडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फेसहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. रमेश कापसे यांनी एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरु न गुन्हा शाबित झाल्याने आरोपी अंकुश सोमनाथ बर्डे यास सश्रम कारावासाची जन्मठेप, पाच हजार रु पये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय