शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भेंडाळी येथे ग्रामसेवक, सरपंच गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:22 IST

सायखेडा : शासनाने पहिल्यांदाच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य दिन साजरा करून ध्वजवंदना म्हणून गुडी उभारावी, शिव प्रतिमेचे पूजन करावे असा आदेश लागू केला, मात्र भेंडाळी येथे या कार्यक्रमाला ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघेही गैरहजर राहिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला अनेक शिवभक्त उपस्थित होते.नद्वारे नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देशासकीय आदेशाला केराची टोपली

सायखेडा : शासनाने पहिल्यांदाच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य दिन साजरा करून ध्वजवंदना म्हणून गुडी उभारावी, शिव प्रतिमेचे पूजन करावे असा आदेश लागू केला, मात्र भेंडाळी येथे या कार्यक्रमाला ग्रामसेवक आणि सरपंच हे दोघेही गैरहजर राहिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला अनेक शिवभक्त उपस्थित होते.नद्वारे नाराजी व्यक्त केली.भेंडाळी ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाला खुद्द सरपंच भारती खालकर आणि ग्रामसेविका एस निपुंगळे दोघेही गैरहजर असल्यामुळे शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चर्चा गावात सुरु होती. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजgram panchayatग्राम पंचायत