शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रासेगाव येथील ग्रामसेवक अखेर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:31 IST

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे.

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवह्णा व संचिका अद्ययावत न ठेवणे, ग्रामनिधी, १४वा वित्त आयोगाचे दप्तर अपूर्ण ठेवणे, इतर योजनांचे कॅशबुके व ग्रामनिधी, मासिक सभा रजिष्टर तपासणीसाठी उपलब्ध करून न देणे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आदी कारणांमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कामकाजात अनेक त्रुटी आणि तक्रारी समोर आल्यानंतर त्यांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. कामकाज सुुधारण्याची संधी देऊनही सुधारणा होत नसल्याचे अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन याप्रकरणी तपासणी केली असता ग्रामसेवकाविरु द्धच्या तक्र ारीत तथ्य आढळून आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिंडोरीचे गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी ग्रामसेवकास तत्काळ निलंबित केले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदsuspensionनिलंबन