शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीकडून गावात कीटकनाशक औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:09 IST

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची ग्रामपंचायतीने दखल घेत गावातून स्वच्छता व कीटकनाशक औषधे फवारणी मोहीम हाती घेतली आहे.

ब्राह्मणगाव : देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची ग्रामपंचायतीने दखल घेत गावातून स्वच्छता व कीटकनाशक औषधे फवारणी मोहीम हाती घेतली आहे.याआधीच प्राथमिक आरोग्य केंद्रातही आरोग्य कल्याण समितीची तातडीची बैठक होऊन त्यात या कोरोना व्हायरसविषयी काळजी व उपाययोजना यावर जि. प. सदस्य लता विलास बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात येऊन आवश्यक ती उपाययोजना, ग्रामपंचायतीने करावयाची कामे यावर चर्चा करण्यात आली. त्यात आठवडे बाजारही बंद, ग्रामस्थांना मार्गदर्शन म्हणून सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्याचे ठरविण्यात आले.गावातून घराघरांतून कोरोना व्हायरसबाबत आवश्यक काळजी व उपाययोजना याच्या माहितीपत्रक वाटपाचे काम आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत करण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी सांगितले.वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. आवारे, सरपंच सरला अहिरे यांनी उपाययोजना बैठकीत चर्चेत सहभाग घेतला. गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्याने सर्वत्र शांतता पसरली आहे. सोशल मीडिया व टीव्हीच्या माध्यमातून जनतेला आवश्यक ती माहिती उपलब्ध झाल्याने जनतेनेही अनावश्यक प्रवास, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, वेळोवेळी हात धुणे, तोंडाला रुमाल किंवा मास्क लावणे चालू केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य