शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवा फाउण्डेशनतर्फे धान्यपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:45 IST

त्र्यंबकेश्वर : ज्या शिधापत्रिका- धारकांना केशरीकार्ड असून, धान्य मिळत नाहीत, अशा शिधापत्रिका- धारकांना त्र्यंबकेश्वरमधील सेवा फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.

त्र्यंबकेश्वर : ज्या शिधापत्रिका- धारकांना केशरीकार्ड असून, धान्य मिळत नाहीत, अशा शिधापत्रिका- धारकांना त्र्यंबकेश्वरमधील सेवा फाउण्डेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.सेवा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या संकल्पनेतून फिजिकल डिस्टन्सिंगचा आदर करीत तेलीगल्ली येथे शिधावाटप सुरू केले आहे.आतापर्यंत ७५० कुटुंबातील व्यक्तींना धान्य देण्यात आले असून, फाउण्डेशनचे उद्दिष्ट साधारण दोन हजार कुटुंबातील व्यक्तींना धान्य पुरविण्याचे आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये असे गरीब शिधापत्रिकाधारक असून, ज्यांना केशरी शिधापत्रिका असून, त्यावर १२ अंकी क्रमांक नसल्याने व त्यावर प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का नसल्याने व काही शिधापत्रिकांवर नंबर नाही पण नुसता शिक्का आहे नंबर काढूनही निकषात बसत नसल्याने धान्य नाकारण्यात येत आहे. धान्य घेण्याकरिता रेशनकार्ड अत्यावश्यक आहे.प्रति रेशनकार्ड पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील असे काही नागरिक असतील की ज्यांचे रेशनकार्ड नाही त्यांनी तेली गल्ली येथे सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा. या धान्य वाटपास सकाळी दहा वाजता सुरुवात होईल व तीन वाजता बंद करण्यात येईल. धान्य घेण्याकरिता येणाऱ्या नागरिकांनी आपल्या तोंडाला मास्क असणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक