शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

धान्य विकले मात्र पैशांसाठी करावी लागतेय प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:43 IST

पेठ -आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेले धान्य विक्र ी करण्यासाठी स्थानिक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर माल विक्र ी करावा लागत असून आॅनलाईन पेमेंटच्या नावाखाली एक दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी ​​​​​​​शेतक-यांच्या खात्यावर मालाचे पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पेठ -आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेले धान्य विक्र ी करण्यासाठी स्थानिक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर माल विक्र ी करावा लागत असून आॅनलाईन पेमेंटच्या नावाखाली एक दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीशेतक-यांच्या खात्यावर मालाचे पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.पेठ तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक २ उप-प्रादेशिक कार्यालय पेठ अंतर्गत तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित पेठ ,करंजाळी ,कोहोर ,आड बुदरु ख ,जोगमोडी ,हरसूल येथे एकाधिकार पद्धतीने धान्य खरेदी केले जाते.नोहेंबर अखेरीस सुरू झालेल्या तालुक्यातील धान्य खरेदी केंद्रावर स्थानिक शेतकर्?यांनी आपल्या शेतातील धान्य विक्र ी करण्यास सुरु वात मोठ्या आशेने केली. महामंडळाने यावर्षी भाताला चांगला भावही दिला मात्र एक मिहना उलटून गेला तरीही शेतकºयाला त्याने विक्र ी केलेल्या धान्याचे पैसे मिळाले नसून हे पैसे त्यांचे बँक खात्यावर आॅनलाइन पद्धतीने मिळणार असल्याचे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु २०१८ वर्ष उलटून आता २०१९ चा पहिला आठवडा उलटला असून शेतकरी विक्र ी केलेल्या धान्याचे पैसे आपल्या बँक खात्यावर जमा झाले की नाही हे बघण्यासाठी बँकेचे उंबरठे झजिवत आहे. एकीकडे पावसाने एन वेळी दडी मारल्याने कसेबसे काबाडकस्थ करून धान्य पिकवले असून शासनाडून धान्यास योग्य भाव मिळत नसताना धान्य विक्र ी केले आहे परंतु आता वेळेवर विक्र ी केलेल्या धान्याचे पैसे कधी मिळणार या कडे शेतकºयाचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashikनाशिक