शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकर द्राक्ष बागांवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:06 IST

पाटोदा :- कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे.सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नेमक्या निर्यातक्षम असणाºया साधारणत: चाळीस टक्के द्राक्षबागा या मजूर व खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने विक्र ी अभावी तशाच पडून असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान होणार असल्याने आर्थिक संकट कोसळले आहे.

पाटोदा :- कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे.सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नेमक्या निर्यातक्षम असणाºया साधारणत: चाळीस टक्के द्राक्षबागा या मजूर व खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने विक्र ी अभावी तशाच पडून असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान होणार असल्याने आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी शेकडो एकर द्राक्ष बागांवर कुºहाड चालवित संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पाटोदा परिसरातील द्राक्ष शेती धोक्यात आली असून क्षेत्र घटणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या चार पाच वर्षांपासून पाटोदा परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली जीवन जगत आहे. दुष्काळाचा सामना करीत मिळेल तेथून तीन हजार रु पये एका टँकरसाठी खर्च करून पाणी उपलब्ध करून आपल्या द्राक्ष बागा जगवल्या. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी एकरी सुमारे अडीच ते तीन लाखाच्या आसपास खर्च करून द्राक्ष बागा धरल्या . मात्र परतीच्या अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं अनेक शेतकर्यांच्या द्राक्ष बागा बाधित झाल्या . अशाही परिस्थितीत शेतकºयांनी पुन्हा बागांवर लाखो रु पये खर्च करीत महागडी औषधे व बुरशीनाशके व इतर किटकनाशकांची फवारणी करून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले.आता अंतिम टप्प्यातील द्राक्ष बागांची काढणी सुरु असतांनाच कोरोनाने हाहाकार उडवून दिल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन सह संचारबंदी लागू असल्याने तसेच कोरोनाचे सावटामुळे द्राक्ष काढणीसाठी मजूरवर्गव खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला असून अगदी निराशेतून शेतकरी पोटच्या मुलांबळाप्रमाणे जीव लावलेल्या द्राक्ष बागेवर जड अंतकरणाने कुर्हाड चालवत त्यांनी बागा भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे .

टॅग्स :Nashikनाशिक