शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जूनपासून पीओएस प्रणालीनुसार धान्य

By admin | Updated: May 21, 2017 00:54 IST

जूनपासून पीओएस प्रणालीनुसार धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी पुढील महिन्यापासून पॉइंट आॅफ सेल (पीओएस) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने २६०९ पीओएस मशीनची मागणी केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. जिल्ह्णात गेल्या काही महिन्यांपूर्वीच वादग्रस्त धान्य घोटाळा झाला होता. हा धान्य घोटाळा तसेच धान्य वितरणातील अनेक त्रुटी लक्षात घेऊन रेशन धान्य वितरण प्रणालीमध्ये सुसूत्रता असावी, यासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. गरजू लाभार्थींपर्यंत धान्य पोहोचावे व रेशन धान्य वितरणात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा, या उद्देशाने ही बदल केले आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाच्या तयारीचा आढावा अन्न व पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी शनिवारी (दि.२०) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यात नाशिक जिल्ह्णाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक सूचनाही सचिवांनी केल्या. रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्याअंतर्गतच रेशन कार्ड व तत्सम संबंधित सर्व माहिती संगणकांवर अद्ययावत करावयाच्या सूचना यावेळी पुरवठा विभागास देण्यात आल्या. इपीडीएसवर डेटा प्युरिफिकेशनच्या कामास सुरुवात झाली आहे. या प्रणालीचे कामही सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सांगितले.