शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 20:01 IST

नायगाव : शासनाने शेतकऱ्यांची २०१९ पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) विविध कार्यकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण ...

ठळक मुद्देनिपाणी कार्यकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ठराव

नायगाव : शासनाने शेतकऱ्यांची २०१९ पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) विविध कार्यकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. आर. बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत व्यवस्थापक चिंतामण लोखंडे यांनी इतिवृत्त वाचन केले. यावेळी संस्थेचे कर्जदार सभासद थकबाकीत गेलेले कर्ज भरत नाही. त्यामुळे संस्थेला नियमित कर्जदारास कर्जपुरवठा करण्यास अडचणी येत असल्याचे बोडके यांनी सांगितले.यावेळी शासनाने थकबाकी असलेल्या शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा ठराव मांडण्यात आला असता सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजूरी दिली. तसेचआगामी आर्थिक आराखड्यास सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.