शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सापडल्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 20:14 IST

देवळा : देवळा तालुक्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोना पॉॅझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य, महसुल व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याअसून आतापर्यंत कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॉब नमुने घेण्यात आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

देवळा : देवळा तालुक्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोना पॉॅझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य, महसुल व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याअसून आतापर्यंत कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १३ व्यक्तींचे स्वॉब नमुने घेण्यात आले असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.नगरपंचायत प्रशासनाने ज्ञानेश्वर नगर, दौलत नगर व निमगल्ली भागात औषध फवारणी केली असून उर्वरीत शहरात औषध फवारणी करण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बॅरीकेटस लावून हा भाग सील करण्यात आला आहे. देवळा येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली व्यक्ती हि देवळा नगरपंचायतीची कर्मचारी असल्यामुळे खबरदारी म्हणून नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.देवळा येथील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील हाय रिस्क असे ९ जण व खुंटेवाडी येथील पॉझिटिव्ह मुलाच्या संर्पकातील १ व्यक्ती व इतर ३ सशंयित असे एकूण १३ स्वॉब घेण्यात आले आहेत.तालुक्यातील खर्डा, सरस्वतीवाडी व दहिवड येथील प्रत्येकी एक अशा तीन संशयित व्यक्तींना पुढील उपचारासाठी चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांचे स्वॉबचे नमुने मंगळवारी घेण्यात येणार आहेत.देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर व खुंटेवाडी गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून प्रत्येक घरातील नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.देवळा शहरातील व्यापारी असोशिएशन व सर्वपक्षियांनी तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यू पुकारला आहे. यामुळे वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या