शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रूबेला लसीकरण; गैरसमज दूर करा : सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:25 IST

शहरात गोवर-रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पोलीओला ज्याप्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस धर्मगुरू व मौलाना-मौलवींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

मालेगाव : शहरात गोवर-रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पोलीओला ज्याप्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस धर्मगुरू व मौलाना-मौलवींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.शहरातील सुलेमान चौकातील जमेतुल उलेमा संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. पोलीओप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरणाबाबत शहरात गैरसमज निर्माण झाला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी आलो असल्याचे सावंत यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत जनजागृती करीत आहेत. यापुढेही अधिकारी नागरिकांचा गैरसमज दूर करतील. पोलीओ प्रमाणे गोवर-रुबेला लसीकरणासही शहर वासियांनी सहकार्य करावे, शहरातील आरोग्य सेवा व्यवस्थीत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सामान्य रुग्णालयातील रिक्तपदे भरली जाणार आहेत. शहरातीलखाजगी डॉक्टरांनी रुग्णसेवा पुरवावी असे आवाहनही त्यांनी यावेळीकेली.यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक शशिकांत जाधव, डॉ. प्रकाश पाडवी, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, अजहर शेख, डॉ. अब्बास, डॉ. भीमराव त्रिभुवन, डॉ. प्रशांत वाघ, जमेतुल उलेमाचे साकीर, मौलाना जमाली, मौलाना कारी, शहरातील मौलाना-मौलवी, धर्मगुरु उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवHealthआरोग्य