पिंपळगाव बसवंत : एयरफोर्स स्टेशन, ओझर येथील दहावीची विद्यार्थिनी व पिंपळगाव येथील रहिवासी असलेली शुभश्री आढाव हिची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर संवाद साधण्यासाठी निवड झाली आहे. दि.२० जानेवारी रोजी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडिअममध्ये पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
शुभश्री साधणार पंतप्रधानांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:19 IST