शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाल्यात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:22 IST

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसहा जखमी : महामार्गावर उभ्या कारवर आदळला टँकर

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्यानजीक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथील व्हीटीसी फाट्याजवळ नाशिककडे जाणाऱ्या झायलोचे (क्र. एमएच ०२. डब्ल्यूए ७३९३) टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून पंक्चर काढण्याचे काम सुरू केले. तेव्हा नाशिकच्या दिशेने जाणाºया भरधाव कंटेनरने (क्र . एमएच ४३ बीपी १४८५) झायलो कारला मागून जोरदार धडक दिल्यानेझालेल्या अपघातात झायलोचा चालक राजभार झब्बार (२८, कांदिवली, मुंबई) हा जागीच ठार झाला.दरम्यान, अपघाताची माहिती गस्त घालत असलेल्या वाहतूक पोलिसांना कळताच त्यांनी सदर अपघाताची माहिती वाडिवºहे पोलीस स्टेशनला कळविले. यानंतर लगेचच गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड पाटील यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरार कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाडीवºहे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.अपघातातील जखमींची नावेचंद्रशेखर लालधारी यादव.(३३, जोगेश्वरी, मुंबई), सुमनकुमार धनंजय झा(२४, बोईसर, मुंबई), धर्मेंद्रकुमार रामाशंकर गोळ(३०, कांदिवली, मुंबई), पिंटू ओमप्रकाश सिंग(२५, कांदिवली, मुंबई), ललितकुमार शिवप्रसाद पाल (वय २८), तर अन्य एकाचे नाव समजू शकले नाही, असे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात