शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णकार समाजातर्फे यशवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 01:28 IST

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले.

ठळक मुद्देपालखी मिरवणूक : संत नरहरी महाराज यांना अभिवादन

नाशिक : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले.श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे बालाजी कोट येथील संस्थेच्या सभागृहात मंगळवारी (दि.११) सत्कार सोहळा पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुनील महालकर, उपाध्यक्ष राजेंद्र शहाणे, सचिव उमेश उदावंत, सहसचिव दत्ताजी कपिले आदी उपस्थित होते. लाड सुवर्णकार समाजातर्फे सकाळी कपिले दाम्पत्याने श्री संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची महापूजा केली. तर गणेश बाणाईतकर यांनी सपत्निक सत्यनारायण पूजा केली. त्यानंतर परिसरातून श्री संत नरहरी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत पारंपरित वाद्याच्या तालावर ठेका धरीत संत नरहरी महाराज यांचा जयघोष केला. सायंकाळच्या सत्रात संस्थेच्या सर्वसाधारण सभेत लाड सुवर्णकार समाजातील यशस्वी व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन तेजल कपिले व वैशाली जवळकर यांनी केले.लाड सुवर्णकार सत्कारार्थीश्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे समाजातील सुनील माळवे, नीता नागरे, सोनल शहाणे, प्रीती सोनार (पल्लीवाळ), ऋषिकेश कपिले, सहायक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, शिल्पकार विजय बुºहाडे, सीए बुºहाडे, अतुल अडावतकर, योगाभ्यासक सोहम कुलथे, तेजल कपिले, अक्षय शहाणे, कृष्णा शहाणे, विशाखा काजळे यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी गौरविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम