शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सराफाची आत्महत्या; कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:17 IST

श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिक गोरख मंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगमनेरचे संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी दी नाशिक सराफ असोसिएशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गंगापूररोड : श्रीरामपूर येथील सराफ व्यावसायिक गोरख मंडलिक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगमनेरचे संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी दी नाशिक सराफ असोसिएशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात केली आहे.शनिवारी नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद कुलथे, सचिन वडनेरे, संजय दंडगव्हाळ, मेहुल थोरात, सागर कुलथे, कृष्णा नागरे, राजेंद्र शहाणे, महालकर आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सराफ व्यावसायिकास आत्महत्येस भाग पाडणाºया संगमनेर येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून, योग्य ती कारवाई न झाल्यास संपूर्ण सराफ व्यावसायिक नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे.तसेच सराफ व्यावसायिकांच्या विविध मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्या