शिवशक्ती महायज्ञानिमित्त महामंडलेश्वर बाबा अरुणगिरी अर्थात गोल्डन बाबा यांची त्र्यंबकेश्वरमधून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दाक्षिणात्य अभिनेत्री जिनल पंड्याही सहभागी झाल्याने मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
‘गोल्डन बाबा’ आणि सेलिब्रिटी
By admin | Updated: August 23, 2015 23:24 IST