शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरवैद्यच्या शुभमला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 15:19 IST

नांदुरवैद्य -: इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडन्टस स्पोर्टस् असोसिएशन रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटामध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील शुभम यंदे याने नेत्रदीपक कामिगरी करत सुवर्णपदक पटकावले.

नांदुरवैद्य -: इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडन्टस स्पोर्टस् असोसिएशन रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटामध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथील शुभम यंदे याने नेत्रदीपक कामिगरी करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये जळगाव, धुळे, पुणे, कोल्हापूर येथील कुस्तीपटुंचा या स्पर्धेत पराभव करत राज्यस्तरीय स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. याआधी देखील जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धामध्ये शुभमने नेञदिपक कामिगरी करत यश मिळवले आहे. हे यश संपादन करण्यासाठी त्याला के.के.इंजिनियरींग महाविद्यालयाचे क्रि डा शिक्षक सारंग नाईक तसेच शुभमचे वडील प्रसिद्ध राष्ट्रीय कुस्तीपटु कैलास यंदे, राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.हे यश संपादन केल्यामुळे जिल्ह्यातुन तसेच परिसरातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.----------------शुभमचे हे यश नाशिककरांची मान अभिमानाने उंचावणारे आहे.प्रदिर्घ इच्छाशक्ती, नियमति सराव, व योग्य मार्गदर्शन लाभले तर काहीच अशक्य नसते.बाहेर कुठेही कुस्तीचे प्रशिक्षण न घेता शुभमने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले सुवर्णपदक ही अभिमानाची बाब आहे. - कैलास यंदे, राष्ट्रीय कुस्तीपटू व शुभमचे वडील------------------प्रदिर्घ इच्छाशक्ती असल्यामुळे काहीही साध्य होऊ शकते या बाबतचा प्रत्यय मला आला आहे. कुस्तीचे वेड डोक्यात असल्यामुळे तसेच वडिलांच्या पाठबळावर व अनमोल मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले.-शुभम यंदे, सुवर्णपदक विजेता