शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी रौंदळउपाध्यक्षपदी गोलाईत बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:45 IST

सटाणा : नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी बागलाणचे संचालक शिवाजी रौंदळ यांची तर उपाध्यक्षपदी योगेश गोलाईत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देनिवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली.

सटाणा : नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी बागलाणचे संचालक शिवाजी रौंदळ यांची तर उपाध्यक्षपदी योगेश गोलाईत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जेष्ठ संचालक संपतराव सकाळे यांनी मजूर संघाच्या अध्यक्षपदाचा तर प्रतिभा शिरसाठ यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रिक्तपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत अध्यक्षपदासाठी बागलाणचे संचालक शिवाजी रौंदळ तर उपाध्यक्षपदासाठी योगेश गोलाईत यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उपरोक्त पदांसाठी दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी रौंदळ तर उपाध्यक्षपदी गोलाईत यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रौंदळ यांचा सत्कार मावळते अध्यक्ष सकाळे यांनी केला. तर उपाध्यक्ष गोलाईत यांचा सत्कार शिरसाठ यांनी केला .याप्रसंगी संचालक राजेंद्र भोसले, मुन्ना हिरे, प्रतिभा शिरसाठ, सतीश देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक