शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगगडावर ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 18:02 IST

पांडाणे -साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी देविचा शारदीय नवरात्र उत्सवात गुरूवारी सकाळी नऊ वाजता ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा करण्यात आली .

पांडाणे -साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी देविचा शारदीय नवरात्र उत्सवात गुरूवारी सकाळी नऊ वाजता ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा करण्यात आली .ललीत पंचमीनिमीत्यांने महापुजा अ‍ॅड अविनाश भिडे यांनी केली. देवीचे पुजारी गौरव देशमुख , राजेंद्र दिक्षीत ,व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.देवीला पिवळ्या रंगाचा अकरा वारी पैठणीने तिन मिटरची कंचोळी असून त्यामुळे देविचे रु प अधिक खुलून दिसत होते. ललीत पंचमीच्या माळेनुसार भगवतीला हिरे , माणिक मोतीचा सोनेरी मुकूट , गळ्यात पुतळीहार , कोथरी हार , मंगळसुत्र , कर्णफुले, नथ , सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे , सुवर्ण पाऊल ,निंबूची माळ ,सुवर्ण पादुका तसेच नागीन पानाचा सुंदर दिसनारा हार असे अलंकारांनी भगवतीचे रु प खुप देखणे व खुलून दिसत होते .गडावर भाविकांच्या सेवेसाठी मराठा बटालीयनचे ऐंशी , आपत्ती व्यवस्थापन ७५ न्यासाचे ३९ व अनुरु ध्द आश्रमाचे दोनशे असे एकून तिनशे चौ्या ऐंशी स्वयंसेवक सेवा बजावत असल्याचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी सांगितले .यात्रा काळात नांदूरी पायथ्याजवळ चोख पोलीस बंदोबस्त असून वाहतुक शाखेचे कर्मचारी भाविकांना आपले वाहन पार्किंला लावून आपले पैसे व मौलवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन करित आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक