शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

भगूरला किराणा दुकानदारास गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:51 IST

नाशिक : भगूर येथे एका ग्राहकाने वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी किराणा घ्यायचा असल्याचे सांगून केवळ अकराशे रुपये जमा करून महिला किराणा दुकानदारास ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक : भगूर येथे एका ग्राहकाने वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी किराणा घ्यायचा असल्याचे सांगून केवळ अकराशे रुपये जमा करून महिला किराणा दुकानदारास ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.क्रांती चौकातील अलकनंदा द्वारकानाथ बूब या किराणा व्यावसायिक महिलेच्या फिर्यादीनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज ठाकरे नामक तरुण ग्राहकाने नानेगाव रोडवरील समर्थ विहार सोसायटीत राहत असल्याचे सांगत वडिलांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी किराणा माल घ्यायचा आहे. अशी बतावणी करून २९ हजार ८५८ किमतीचा किराणा माल घेतला. त्या बदल्यात केवळ ११०० रुपये रोख देऊन बाकी रक्कम कोणाला तरी घरी पाठवा त्याच्याकडे देतो असे सांगून किराणा माल घेऊन फरार झाला. किराणा व्यावसायिक बूब यांनी काही वेळानंतर सदर संशयिताने दिलेल्या पत्त्यावर भेट दिली असता अशी व्यक्ती येथे राहत नसल्याचे कळल्याने त्यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.

टॅग्स :Crimeगुन्हा