शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

प्रत्येकी पाच हजार मतदार नोंदणी करण्याचे लक्ष्य

By admin | Updated: September 29, 2016 01:03 IST

बैठक : गांभीर्याने पदवीधर निवडणुकीकडे बघण्याची राम शिंदे यांची सूचना

नाशिक : येत्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचा निर्धार प्रत्येक भाजपा पदाधिकाऱ्याने करावा. नाशिक विभागात प्रत्येक मंडल अधिकाऱ्याने किमान पाच हजार पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करून घेत आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या निवडणुकीकडे गांभिर्याने बघावे, असे आदेश राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी केले.आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपा कार्यालयात विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर खासदार हिना गावित, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल अहेर, अपूर्व हिरे, बाळासाहेब मुरकुटे, विजयकुमार गावित, गुरमुख जगवाणी, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, नरेंद्र पवार, विजय साने, सुरेश बाबा पाटील, पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदि उपस्थित होते. कुठलीही निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकली जाते. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून घ्यावे व नियोजनबद्ध पद्धतीने मतदार नोंदणीची कामे करून डॉ. प्रशांत पाटील यांना विक्र मी मतांनी विजयी करावे, असे शिंदे यावेळी म्हणाले.उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, विस्तारक व पदवीधर मतदारसंघ लोकसभा प्रभारी बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)