शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

गौरी पटांगणावरून गोवया गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:45 IST

होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे.

पंचवटी : होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे.  पूर्वीपासून गौरी पटांगणावर गोवºया विक्र ी केल्या जात असल्याने या पटांगणाला गोवरी पटांगण असे नाव पडलेले होते. परंतु, त्याचा अपभ्रंश होत त्याला गौरी पटांगणच असे संंबोधिले जाते. दरवर्षी होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच पेठ, हरसूल, ठाणापाडा, आड, करंजाळी, दिंडोरी या आदिवासी खेड्या-पाड्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राणशेणी तसेच हाताने थापलेल्या गोवºया वक्र ीसाठी आणायचे. गौरी पटांगणात गोवºया विकत मिळत असल्याने नागरिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते गोवºया खरेदीसाठी गर्दीही करायचे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून गौरी पटांगणात बसणारे गोवºया विक्रे ते गायब झाल्याचे दिसून येते. गेल्या आठवड्यात महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदाकाठचा पायी दौरा केल्यानंतर गौरी पटांगणात बसणाºया गोवºया विक्रे त्यांना हटविण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासनाने या गोवºया विक्रे त्यांना गौरी पटांगणात बसण्यास विरोध केल्याने गोवºया विक्रे ते गायब झाल्याचे बोलले जात आहे. होळी सणाच्या पंधरवड्यापूर्वीच भरणाºया या गोवºया बाजारात विक्रे ते दिसत नसल्याने पटांगण ओस पडले आहे, तर आता होळीच्या सणाला अवघे चार दिवस शिल्लक असल्याने गोवºया खरेदीसाठी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना थेट खेडेगावची वाट धरावी लागत आहे. येत्या गुरुवारी (दि.१) होळीचा सण असल्याने गोवºया खरेदीसाठी कार्यकर्ते धावपळ करत आहेत. शहरात लाकडांची होळी करण्याऐवजी गोवºयांची होळी रचणारी अनेक मंडळी आहेत. परंतु, महापालिकेच्या धोरणामुळे गोवºया आणायच्या कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे.रोजगारांवर गंडांतरगौरी पटांगणावर दरवर्षी होळीच्या पाच-सात दिवस अगोदर मोठ्या प्रमाणावर गोवºयांचा बाजार थाटलेला असतो. आसपासच्या आदिवासी भागातील नागरिक गेल्या तीन-चार महिन्यांत राबून गोवºया तयार करत असतात. त्यातून त्यांची चांगली कमाई होत असते. परंतु, आयुक्तांनी गौरी पटांगणावर गोवºया व वाळूविक्रेत्यांना हटविण्याचे आदेश दिल्याने गोरगरीब मजुरांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. सदर मजूर हे सात-आठ दिवसांपुरताच हा व्यवसाय करत असतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका