शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

मुल्हेरच्या सोनवणेंचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:41 IST

‘एक्सलन्स इन पी.एच.डी रिसर्च’ या पुरस्काराने सन्मानित

ठळक मुद्देडॉ.सोनवणे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र ,अभियांत्रिकी व रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळविली आहे

सटाणा : तालुक्यातील मुल्हेर येथील रहिवाशी डॉ.जयेश सोनवणे यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एक्सलन्स इन पी.एच.डी रिसर्च’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.मुंबई येथील आयआयटी पवई या संस्थेच्या हीरक महोत्सव सोहळ्यात डॉ.सोनवणे यांना गौरविण्यात आले. डॉ.सोनवणे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र ,अभियांत्रिकी व रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळविली आहे. या अभ्यासक्र मादरम्यान संशोधन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पुढील महिन्यापासून टोरांटो विद्यापीठात संशोधक म्हणून ते पदभार सांभाळणार आहेत. मुल्हेर येथील व्यापारी मनोहर चिंतामण सोनवणे यांचे ते चिरंजीव आहेत.

टॅग्स :NashikनाशिकIIT Mumbaiआयआयटी मुंबई