शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाजसेवा समितीच्या वतीने सेवाभावी कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:24 IST

माळी समाजसेवा समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या काळातही शेतीसाठी तंतोतंत लागू होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतीविषयी धोरण आखताना महात्मा फुले यांच्या शेतीविषयक आर्थिक सिद्धांताचा विचार करण्याची गरज असल्याचे मत विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.

नाशिक : माळी समाजसेवा समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या काळातही शेतीसाठी तंतोतंत लागू होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतीविषयी धोरण आखताना महात्मा फुले यांच्या शेतीविषयक आर्थिक सिद्धांताचा विचार करण्याची गरज असल्याचे मत विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रात ठाकूर यांचे ‘महात्मा जोतिबा फुले व आजची आर्थिक परिस्थिती’ विषयावर व्याख्यान संपन्न झाले.  अध्यक्षस्थानी डॉ. दौलत गांगुर्डे यांच्यासह मधुकर जेजूरकर, सातपूर सभापती माधुरी बोलवरकर, नगरसेवक राहुल दिवे, संतोष गायकवाड, नाट्य कलाकार योगेश थोरात, महेंद्र जाधव, दत्तात्रय माळी, कैलास सैनी, सुभाष पवार, विलास जगताप, राका माळी, डॉ. अरुण निकम, चंद्रकांत बागुल, सुरेश खोडे, अनंता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जागृती कोलगीकर यांनी, तर हरिश्चंद्र विधाते यांनी आभार मानले. विशेष पुरस्काराने गौरव नगरसेवक राहुल दिवे व मनीष जाधव यांना उद्योगरत्न, चंद्रकांत बागुल यांना समाजरत्न व डॉ. अरुण निकम यांना धन्वंतरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरिभाऊ लासुरे, रामप्रसाद कातकाडे, भाऊसाहेब पवार, हनिफभाई बशीर, सुरेख पारख, बापू निस्ताने आदींना सामाजिक कार्य गौरव ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव वाघ, यादवराव बनकर, प्रकाश मौले, भास्कर थोरात, नाट्य व सिनेक्षेत्रातील योगेश थोरात, वैभव वाघमारे, सचिन शिंदे, शिक्षण क्षेत्रातील उषा मोरे, इंदिराताई अहिरे, खेळाडू सुनील पवार, अध्यात्मिक क्षेत्रात कैलास वेलजाळी, उत्तम शिंदे व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने बाळासाहेब भास्कर, अरुण थोरात, मयूर मोटकरी आदींना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक